जातो तीथे उपदेश आम्हा, सांगते कोणीतरी
किर्तने सारीकडे, सारीकडे ज्ञानेश्वरी
काळजी आमुच्या हीताची, एवढी वाहू नका
जाऊ सुखे नर्कात आम्ही, तेथे तरी येऊ नका
Monday, March 19, 2007
Subscribe to:
Posts (Atom)
इतर कुणी कुणी लिहीलेलं मला आवडलेलं असं ...